Startup Story

एको इन्शुरन्स स्टार्ट अप व्यवसायाची यशोगाथा

एको इन्शुरन्स ह्या स्टार्ट अप व्यवसायाची सुरुवात २०१६ मध्ये वरूण धुवा यांनी केली होती.

इन्शुरन्सला अधिक सहज अणि परवडेल असे बनविण्यासाठी वरूण धुवा यांनी ह्या एको इन्शुरन्सची सुरूवात केली होती.

सुरूवातीला वरूण धुवा यांना ह्या स्टार्ट अप व्यवसायात खूप अडीअडचणींना सामोरे जावे लागले पण त्यांनी अणि त्यांच्या टीमने हार मानली नाही.

पुढे २०२८ मध्ये २०१८ मध्ये एको इन्शुरन्सला १२ मिलियन डॉलर इतकी फंडिग प्राप्त झाली.यानंतर २०१९ मध्ये कंपनीला २०१९ मध्ये ६५ मिलियन डॉलर इतकी फंडिग प्राप्त करण्यात यश प्राप्त केले.

ज्यात ह्या कंपनीने बाजारातील मोठमोठ्या भागीदारांशी हातमिळवणी देखील केली.आज एको इन्शुरन्सचे बाजारात ७० मिलियनपेक्षा अधिक कस्टमर आहेत.

हे सर्व त्यांच्या त्याग,समर्पण अणि कठोर परिश्रमामुळे घडुन आले आहे.छोटया कल्पणा देखील आपल्या जीवनात मोठमोठे बदल घडवून आणू शकतात हे एकोने प्राप्त केलेल्या यशातुन सिद्ध झाले आहे.

आजच्या लेखामध्ये आपण एको इन्शुरन्सने प्राप्त केलेल्या ह्या उत्तुंग यशाची कथा अणि हे यश प्राप्त करताना त्यांना सामोरे जावे लागलेल्या अडीअडचणी समस्यांविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

एको इन्शुरन्स युनिकाॅन स्टार्ट अप व्यवसाय कसे बनले? How acko insurance become unicorn start-up business in Marathi

वाढत्या दगदग तसेच दैनंदिन जीवनातील ताणतणावामुळे आज आपले प्रत्येकाचे आयुष्य खूप कमी झाले आहे.हया गोष्टीची कुठलीही खात्री नाही की आज आपण जिवंत आहे तर उद्या देखील जिवंत असु.

आज जीवणात कधीही काहीही घडु शकते.म्हणुन‌ आपण प्रत्येकाने आयुष्यात एक सुरक्षितता ठेवणे फार आवश्यक आहे.

अणि आपल्याला जीवनात ही महत्वाची सुरक्षितता प्रदान करण्याचे काम करते इन्शुरन्स पॉलिसी.मग तो कार इन्शुरन्स असो किंवा हेल्थ इन्शुरन्स,बाईक इन्शुरन्स असो.

ह्या सर्व प्रकारच्या पाॅलिसी आपल्याला सुरक्षितता प्रदान करण्याचे काम करतात.

दैनंदिन जीवनात वाढत असलेल्या असुरक्षिततेमुळे इन्शुरन्स पाॅलिसीची मागणी दिवसेंदिवस अधिक वाढत आहे.त्यामुळे बाजारात अशा अनेक नवनवीन कंपनी अस्तित्वात येत आहेत ज्या इन्शुरन्स प्रदान करण्याचे काम करत आहेत.

एको इन्शुरन्स ही एक अशी इन्शुरन्स कंपनी आहे.जी आपल्याला शुन्य कमिशन घेऊन इन्शुरन्स पॉलिसी उपलब्ध करून देते.

एको ही भारतातील पहिली डिजीटल इन्शुरन्स कंपनी आहे.जिने झिरो कमिशन माॅडेलवर बाजारात ग्राहकांना इन्शुरन्स उपलब्ध करून देण्याचे काम केले.

एको ही एक सामान्य जीवन विमा कंपनी आहे.हया कंपनीची सुरूवात २०१६ मध्ये वरूण धुवा आणि रूची दिपक ह्या दोघांनी मिळून केली होती.

एकोहा एक आॅनलाईन प्लॅटफॉर्म आहे.ज्यावर ग्राहकांना आॅनलाईन पाॅलिसी उपलब्ध करून दिली जाते.

ह्या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना ऑनलाइन पाॅलिसी विक्री केली जाते.ज्यामुळे ग्राहकांचे लक्ष याकडे अधिक वेधले जात आहे.

कारण एकोच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आता ऑनलाईन पाॅलिसी उपलब्ध झाल्याने सर्व काम पेपरलेस झाले आहे.त्यामुळे इन्शुरन्स प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना कुठल्याही प्रकारची कागदपत्रे सांभाळण्याची आवश्यकता भासत नाही.

याचसोबत एको आपल्या ग्राहकांना झिरो कमिशनवर उत्तम पाॅलिसी प्रदान करते.ते ही सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा वाजवी दरात.

एको ही झिरो कमिशन बेझ्डवर काम करणारी इन्शुरन्स कंपनी आहे.

एको इन्शुरन्स ही कंपनी आपल्या ग्राहकांना पाॅलिसी डायरेक्ट प्रदान करते.म्हणजे यात पाॅलिसी खरेदी करण्यासाठी कुठल्याही कमिशन एजंटला मध्यस्थी करण्याची आवश्यकता भासत नाही.ज्यामुळे ग्राहकांना पाॅलिसी खरेदी करण्यासाठी एजंटला कुठलेही पैसे द्यावे लागत नाही.

एको इन्शुरन्स कंपनी ही डी-टु-सी direct to consumer ह्या बिझनेस माॅडेलवर काम करते.म्हणजे यात कंपनी ग्राहकांना डायरेक्ट इन्शुरन्स पॉलिसीची विक्री करत असते.यात कुठल्याही थर्ड पार्टीचा समावेश नसतो.

हया कंपनीला IRDAI (insurance regulatory development authority of India) कडुन परवाना देखील प्राप्त आहे.

एको इन्शुरन्स कंपनी आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या पाॅलिसी प्रदान करते.

ज्यात कार इन्शुरन्स,बाईक इन्शुरन्स,हेल्थ इन्शुरन्स,इलेक्ट्रॉनिक इन्शुरन्स,लाईफ इन्शुरन्स,मायक्रो इन्शुरन्स इत्यादी महत्वाच्या इन्शुरन्स पॉलिसी समाविष्ट आहेत.

एको इन्शुरन्स कंपनीने बाजारातील ओला,ऍमेझॉन पे,ओयो इत्यादी दिग्दज कंपनीसोबत देखील सहयोग केला आहे.

एको इन्शुरन्स कंपनीने आपली पहिली फंडिग २०१७ मध्ये प्राप्त केली होती.जी ३० मिलियन डॉलर इतकी होती.यानंतर २०१८ मध्ये १८ मिलियन डॉलर,तिसरी ६५ मिलियन डॉलर,२०२० मध्ये ३६ मिलियन डॉलर इतकी प्राप्त झाली होती.

२०२१ मध्ये ह्या कंपनीने २५५ डाॅलर इतकी फंडिग प्राप्त केली होती.म्हणजे ह्या कंपनीची किंमत बिलियन डॉलर पेक्षा अधिक आहे.त्यामुळे ही कंपनी आज युनिकाॅन स्टार्ट अप बनली आहे.

एको इन्शुरन्स कंपनीची कमाईची पद्धत -Acko insurance revenue model in Marathi

एको इन्शुरन्स कंपनी आपल्या इन्शुरन्स योजनेद्वारे पैसे कमावते.ज्यात ते आपल्या ग्राहकांना मोठ्या रक्कमेची पाॅलिसी खरेदी करण्यासाठी कन्व्हेयन्स करत असतात.

एकोकडुन ग्राहकांना कुठलेही कमिशन न आकारता उत्तम इन्शुरन्स सर्विस उपलब्ध करून दिली जाते.

एको इन्शुरन्स कंपनी एकुण तीन माध्यमातून पैसे कमावते पहिले माध्यम आहे प्रिमियम.यात एको इन्शुरन्स पॉलिसीची विक्री करून पैसे कमावते.

याचसोबत ह्या कंपनीने बाजारातील मोठमोठ्या कंपनीसोबत भागीदारी देखील केली आहे ह्या भागीदार कंपनीच्या ग्राहकांना पाॅलिसी विक्री करत देखील एको कमिशन दवारे आपली कमाई करते.

डेटा माॅनिटाईझेशन हे देखील कंपनीच्या कमाईचे एक मुख्य स्त्रोत आहे.यात कंपनी आपल्या ग्राहकांचा मुल्यवान डेटा संग्रहित करते.मार्केटिग,एकोव्हरटाईझिंग,एको लिटिक्स सर्विस प्रमाणे डेटाचा वापर करून देखील पैसे कमावते.

आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीने १३४४ करोड इतकी कमाई केली होती.ज्यात त्यांना १८३५ करोड रुपये इतका खर्च देखील करावा लागला होता.

म्हणजे कंपनीला एकुण ४८३ करोड रुपये इतके नुकसान सहन करावे लागले होते.तसेच आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १७६९ करोड इतकी कमाई केली होती.ज्यात २५२५ करोड इतका खर्च देखील झाला होता.

यात देखील कंपनीला ७३८ करोड इतके नुकसान झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button